Download Aptgaon Online APK latest version Free for Android
Version | 0.1 |
Update | 8 years ago |
Size | 3.74 MB (3,918,870 bytes) |
Developer | Creative Technology Aurangabad |
Category | Apps, News & Magazines |
Package Name | com.wAptgaonOnline |
OS | 2.3 and up |
Aptgaon Online APPLICATION description
औरंगाबाद - बीड रोडवर आपतगांव नं. हे गांव आहे, येथील शाळेची स्थापना १९५८ साली झाली या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत, एकंदर वठदयार्थी संख्या 180 आहे मंजुर पदे ७ असुन ७ ही पदे कार्यरत आहे .
या पैकी १ मुख्याध्यापक , १ पदवीधर शठक्षक व ५ सहशठक्षक आहेत शाळेला एकुण ९ खोल्या आहेत . या पैकी २ खोल्या षटकोनी आहे , समोर मोठे मैदान आहे. मुला मुलींकरीता स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था आहे, शाळेच्या
भोवती तारेचे कंपावुंड आहे, शाळेचे पुर्वेस श्री हनुमान मंदीर, व पश्चठमेस श्री वठठठल मंदीर आहे.