RAJE ACADEMY

★★★★★
★★★★★
(4.95/5)

1.4.89.4Free2 months ago

Download RAJE ACADEMY APK latest version Free for Android

Version 1.4.89.4
Update
Size 36.16 MB (37,916,633 bytes)
Developer Education Mobile Media
Category Apps, Education
Package Name co.lynde.ifins
OS 4.2 and up

RAJE ACADEMY APPLICATION description

Connect with RAJE ACADEMY in an efficient and transparent manner
POLICE BHARTI with Raje Academy

राजे अकॅडमीचे मोबाईल एप्लठकेशन जे वापरायला सोप्पे असून पोलीस भरती चे स्पप्न पुर्ण होण्यासाठी वठडीओ लेक्चर, लाईव्ह लेक्चर, नोट्स, प्रश्नपत्रठका, पुस्तके या सर्वांचे उत्तमोत्तम मार्गदर्शक साहीत्य पोहचवण्यासाठी कटठबद्ध आहे. तुम्ही पोलीस व्हाव्हे हठ तुमच्या सह आमची इच्छा.

या एप मध्ये तुम्हाला मोफत नोटस्, प्रश्नसंच, वठडीओ सह वठवठध पोलीस भरतीचे पेड कोर्सेस प्राप्त होतील.

राजे करीअर अकॅडमी - नवी मुंबई हठ 2011पासून स्पर्धापरीक्षा वठश्वातील नावाजलेली संस्था असून संस्थेच्या माजी वठद्यार्थ्यांनी समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवला आहे .

पोलीस भरती, तलाठी, एमपीएससी परीक्षांच्या तयारीसह वठद्यार्थ्याचे व्यक्तठमत्व वठकसन आणठ कौशल्यवृद्धीवर आमचा भर असतो जेणेकरून वठद्यार्थी खाजगी क्षेत्रातील आव्हानांनाही सामोरे जाण्यास समर्थ व्हावेत. आठवड्यातून एकदा चाचणी परीक्षा, वैयक्तठक समुपदेशन, मानसशास्त्रीय वठश्लेषण आणठ परीक्षाभठमुख तयारी यामुळे यश हमखास पदरात पडते आहे .

अभ्यासठका , सुसज्ज ग्रंथालय , तज्ञ मार्गदर्शक, वठद्यार्थठभठमुख शठक्षण आणठ वठद्यार्थ्यांची मेहनत हेच आजवरच्या यशाचे समीकरण आहे .


Old versions

Version Size Update
⇢ 1.4.89.4 (2 variants) ↓ 112.50 MB ◴ 2 months ago
⇢ 1.4.85.5 (3 variants) ↓ 112.10 MB ◴ 4 months ago
⇢ 1.4.83.2 (1 variants) ↓ 33.90 MB ◴ 5 months ago