आपली कोठारी सोसायटी - Kothari Society icon

आपली कोठारी सोसायटी - Kothari Society

★★★★★
★★★★★
(0.00/5)

1Free6 years ago

Download आपली कोठारी सोसायटी - Kothari Society APK latest version Free for Android

Version 1
Update
Size 1.66 MB (1,736,527 bytes)
Developer Bharati Computer World ( BCW )
Category Apps, Finance
Package Name com.kotharisociety.ourphoneapp.kotharisociety
OS 4.0.3 and up

आपली कोठारी सोसायटी - Kothari Society APPLICATION description

Kothari Society
ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाना शेती व्यवसाय करण्यासाठी भासणारी पैशांची अडचण पाहता त्यांना शेती कामासाठी सुलभ व्याजदराने व सोप्या पद्धतीचा वापर करून शेती हंगाम व शेती सलग्न कामांसाठी कर्जाची उपलब्धता व्हावी या दृष्टीने शासनाने थेट आपल्या गाव स्तरावर
कृषी कर्जाचा पतपुरवठा करण्यासाठी शेतकरी बांधवाना संघटीत करून त्यांच्या गावस्तरीय सेवा सहकारी सोसायट्या स्थापन केल्या. याच अंतर्गत वाशीम जठल्ह्यात येणाऱ्या मंगरूळपीर तलुक्यातील कोठारी , धानोरा बु., चेहेल व रहीत या चार गावांसाठी सेवा सहकारी सोसायटी मर्यादठत कोठरी ही सोसायटी स्थापन करून रीतसर नोंदणीबद्ध करण्यात आली. संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकरी सभासदांना कृषी पतपुरवठा करण्याचे काम या सोसायटी मार्फत केले जाते.
↓ Read more
आपली कोठारी सोसायटी - Kothari Society screen 1 आपली कोठारी सोसायटी - Kothari Society screen 2 आपली कोठारी सोसायटी - Kothari Society screen 3 आपली कोठारी सोसायटी - Kothari Society screen 4 आपली कोठारी सोसायटी - Kothari Society screen 5 आपली कोठारी सोसायटी - Kothari Society screen 6 आपली कोठारी सोसायटी - Kothari Society screen 7