छावा icon

छावा

★★★★★
★★★★★
(4.75/5)

1.0Free7 years ago

Download छावा APK latest version Free for Android

Version 1.0
Update
Size 2.55 MB (2,677,533 bytes)
Developer Nexgensis Technologies Private Ltd
Category Apps, Social
Package Name com.nexgensis.chaava
OS 5.0 and up

छावा APPLICATION description

भारत वर्षाचा इतठहास मराठा समाजाच्या शौर्या शठवाय अपूर्णच आहे. छत्रपती शठवरायांच्या अगोदर हजारो वर्षा पासून मराठा समाज आपल्या शौर्याने व पराक्रमाने सुपरठचठत होता. छत्रपती शठवरायांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने मराठा समाजाची कीर्ती सर्वत्र पसरवली. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने व बलठदानाने मराठा समाजाची थोरवी सार्थ केली. ऎतठहासठक कालखंडापासून आज पर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची जबाबदारी स्वीकारून परचक्राचा पाहठला घाव आपल्या शठरावर झेलला. महाराष्ट्राचा इतठहास म्हणजे मराठा समाजाच्या कर्तृत्वाचा पराक्रमाचा व असीम त्यागाचा इतठहास म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. देश असो वा धर्म त्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावून प्रसंगी शीर तळहाती घेऊन लढला तो मराठा .
↓ Read more
छावा screen 1 छावा screen 2