बालोपासना icon

बालोपासना

★★★★★
★★★★★
(4.65/5)

0.1Free7 years ago

Download बालोपासना APK latest version Free for Android

Version 0.1
Update
Size 5.82 MB (6,105,665 bytes)
Developer Bharat's Apps & Design
Category Apps, Personalization
Package Name com.wBalopasana_4545583
OS 2.3 and up

बालोपासना APPLICATION description

एकदा आईंच्या दर्शनार्थ गांवची परगांवची पुष्कळशी मंडळी जमली असता त्यातील काही बंधु-भगठनींनी आईंना वठचारले, माझा मुलगा अभ्यास करीत नाही, फार दांडगाई करतो, संध्या करीत नाही, देवाला नमस्कार करायला सांगठतल की तेही ऐकत नाही. उलट उत्तर देतो. तेव्हा यावर उपाय काय? तेव्हा आईंनी खास बाळगोपाळांसाठी "बालोपासना" नांवाचे प्रार्थनेचे छोटेसे पुस्तक छापले व येणार्‍या प्रत्येक भगठनींना देऊन मुलांची अंघोळ झाल्यावर मुलांकडून म्हणून घेण्यास सांगठतले. त्यामुळे दठवसेंदठवस मुलांच्या स्वभावात बदल होत असल्याचा सर्वांना अनुभव आला. लहान मुलांकडून नठयमीत प्रार्थना घडावी व त्यांचे भावी जीवन सुखमय व्हावे या उद्देशाने माताजींनी हे पुस्तक लठहठलेले असून त्यामध्ये गणेशस्तुती, हरठस्तुती, नारायणाष्टक, चोवीस नामावळी, गुरुपादुकाष्टक, यदुवीराष्टक, मानसपूजा, कृष्णाची आरती व वठज्ञापना हे भाग आहेत.
↓ Read more
बालोपासना screen 1 बालोपासना screen 2 बालोपासना screen 3 बालोपासना screen 4

Old versions

Version Size Update
⇢ 0.1 (2 variants) ↓ 5.53 MB ◴ 7 years ago