श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat icon

श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat

★★★★★
★★★★★
(0.00/5)

72.0Free2 years ago

Download श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat APK latest version Free for Android

Version 72.0
Update
Size 4.80 MB (5,033,308 bytes)
Developer Abhivyakty Apps
Category Apps, Books & Reference
Package Name com.marathi.eknathi.bhagwat
OS 4.0.3 and up

श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat APPLICATION description

Eknathi Bhagwat is a major work of Varkari Sampradaya, written by Sant Eknath
Eknathi Bhagwat is a book written by Sant Eknath of the Marathi faith. This is major work of Varkari Sampradaya. Eknath had begun writing the Eknathi Bhagwat in Paithan finishing it in Varanasi.

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसठद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. शांतठब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणवठशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बठरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परठचठत असणारे व्यक्तठमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमतठ पंडठत, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल. एकनाथांनी देवगठरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तठयोग यांचे शठक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणठ वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गठरठजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतठष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडठलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मठणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडठलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चकपाणी आणठ सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरठकीर्तनाची आवड होती.
↓ Read more
श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat screen 1 श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat screen 2 श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat screen 3 श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat screen 4 श्रीएकनाथी भागवत Eknathi Bhagwat screen 5

Old versions

Version Size Update
⇢ 72.0 (3 variants) ↓ 4.80 MB ◴ 2 years ago