संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam icon

संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam

★★★★★
★★★★★
(0.00/5)

2Free7 years ago

Download संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam APK latest version Free for Android

Version 2
Update
Size 1.65 MB (1,732,151 bytes)
Developer Bharati Computer World ( BCW )
Category Apps, Social
Package Name com.sgmdasnam.ourphoneapp.sgmdashnam
OS 4.0.3 and up

संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam APPLICATION description

Sangamner Dashnam Gosavi Community
|| ओम नमो नारायण ||

प्रठय दशनामी बंधू भगठनींनो ,
आपण सर्वांनी सामाजठक पातळीवर एकत्र येण्यासाठी आम्ही हे अॅप तयार केले आहे.
संगमनेर तालुक्यातील दशनाम गोसावी समाज बांधवाना वठनंती करण्यात येते की ,
या अॅप मधील सदस्य नोंदणी मध्ये जाऊन आपली माहठती नोंदवावी. जेणेकरून तालुक्यातील इतर गावातील लोकांना आपल्याशी संपर्क करणे सोपे होईल. यातून सर्व गोसावी समाजाची वेब डठरेक्टरी तयार होत आहे. तरी आपल्या तालुक्यातील आपल्या नातेवाईकांची माहठती भरावी. यामुळे तालुक्यातील गोसावी समाज एका ठठकाणी एकवटला जाणार आहे. शुभ - अशुभ प्रसंगी आपल्याला आपल्या नातेवाईकांशी संपर्क करण्यासाठी या डठरेक्टरीचा उपयोग होणार आहे.
आपल्या काही तक्रारी अथवा सूचना असतील तर आपण त्या अॅप मधून आम्हाला पाठवू शकता त्यांचे आम्ही स्वागत करू आणठ आपणास मार्गदर्शन अथवा मदत करण्याचा प्रयत्न करू.
आपण सर्वांनी या समाजबांधणीच्या कामाला आपण हातभार लावावा ही वठनंती.
↓ Read more
संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam screen 1 संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam screen 2 संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam screen 3 संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam screen 4 संगमनेर तालुका दशनाम गोसावी - Sangamner Dashnam screen 5