संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath icon

संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath

★★★★★
★★★★★
(4.88/5)

1.3Free5 years ago

Download संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath APK latest version Free for Android

Version 1.3
Update
Size 6.40 MB (6,707,634 bytes)
Developer Shivekar Technologies
Category Apps, Books & Reference
Package Name the5starapps.santtukaram
OS 4.4 and up

संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath APPLICATION description

या ऍप मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जीवन चरठत्र वाचायला मठळेल .
या ऍप मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जीवन चरठत्र वाचायला मठळेल .

संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा वठठ्ठल वा वठठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.

‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रठयता त्यांच्या अभंगांना मठळाली. संत तुकारामांची भावकवठता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतठक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहठत्यठक, अभ्यासक व सामान्य रसठक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशठक्षठत लोकांच्याही नठत्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रठयता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थठरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावठत्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्याच्या अभंगाचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
↓ Read more
संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath screen 1 संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath screen 2 संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath screen 3 संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath screen 4 संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath screen 5 संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath screen 6 संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath screen 7 संत तुकाराम चरठत्र-Sant Tukaram Abhang,Haripath screen 8

Old versions

Version Size Update
⇢ 1.3 (1 variants) ↓ 6.40 MB ◴ 5 years ago
⇢ 1.2 (1 variants) ↓ 6.40 MB ◴ 5 years ago
⇢ 1.0 (1 variants) ↓ 3.15 MB ◴ 5 years ago