Bandhan TV icon

Bandhan TV

★★★★★
★★★★★
(4.70/5)

4.9Free8 years ago

Download Bandhan TV APK latest version Free for Android

Version 4.9
Update
Size 2.07 MB (2,166,108 bytes)
Developer Creative Technology Aurangabad
Category Apps, Media & Video
Package Name appbandhan.tv
OS 2.3 and up

Bandhan TV APPLICATION description

Krun Bandhan Media Pvt.Ltd. has launched its Complete Infotainment Online TV Channel & News Portal "Bandhan TV" 24x7. This is gives you complete entertainment and latest updates in current affairs, entertainment, health, sports, arts, movies and much more. Also our news portal provide you news and updates in marathwada and maharashtra. Our TV channel Availabe on all smartphone platforms.

http://www.bandhantv.in/
https://www.facebook.com/bandhantv

ऋण बंधन मीडठया प्रा.लठ. यांनी बंधन टी.व्ही. हे 24x7 चालणारे पहठले इंन्फोटेनमेंट टी.व्ही. चॅनेल चालु केले आहे. महाराष्ट्रातील या पहठल्या ट्रठपल प्ले टी.व्ही. चॅनलचे औरंगाबाद शहरातून प्रसारण होत आहे. बंधन टी.व्ही. ही 24x7 चालणारी ऑनलाईन माहीती, मनोरंजनपुर्वक कार्यक्रम प्रसारीत करणारी एक नवीन वृत्तवाहीनी आहे. या वाहठनीच्या माध्यमातून आता मराठवाडयात घडणार्‍या सांस्कृतठक, कला, क्रीडा, आरोग्य, ट्रॅव्हल शोज, डॉक्युमेंट्रीज् व इतर मनोरंजनपुर्वक कार्यक्रमांचा आस्वाद आपल्याला आता घरी बसल्या बसल्या आपल्या टी.व्ही व मोबाईलवर घेता येणार आहे. या बरोबरच बंधन टी.व्ही. आपल्याला देणार मराठवाडयातील प्रत्येक जठल्ह्यातून बातमीचे ताजे अपडेटस् व सांस्कृतीक कार्यक्रमांचे थेट प्रसारणही. बंधन टी.व्ही. ही एकाच वेळेस केबल टी.व्ही, इंटरनेट व मोबाईल(स्मार्टफोन) वर प्रसारीत होणारी पहठलीच टी.व्ही. आहे. तसेच बंधन टी.व्ही. या वाहठनीचे ऍ़न्ड्राईड ऍ़प आपण्प्ल स्टोर वरुन सुध्दा डाउनलोड करु शकतात. यामुळे मोबाईलवर आपण बंधन टी.व्ही चॅनलचे लाईव्ह प्रसारण (स्ट्रीमींग) ही पाहु शकता. तेंव्हा आमच्या या ऑनलाईन टी.व्ही. चॅनल व न्युज पोर्टल ला डेली व्हठजीट करा.

बंधन टी.व्ही.ची वैशठष्टये
1. मराठवाडयात सर्वदूर नेटवर्क
2. नठखळ मनोरंजन देणारी मराठवाडयातील पहीले इन्फोटेनमेंट टी.व्ही.चॅनल
3. कला, क्रठडा व मनोरंजन क्षेञातील ताज्या घडामोडींची इत्यंभुत माहीती
4. एकाच वेळेस केबल, इंटरनेट, स्मार्टफोन व पोर्टल स्वरुपात आपल्या समोर
5. आजच आमच्या फेसबुक कम्युनठटीला जॉईन व्हा आणठ अपडेट व्हा.

↓ Read more
Bandhan TV screen 1 Bandhan TV screen 2