BHANDARA KURIES icon

BHANDARA KURIES

★★★★★
★★★★★
(0.00/5)

1.3Free3 years ago

Download BHANDARA KURIES APK latest version Free for Android

Version 1.3
Update
Size 5.3M
Developer FlyCT Softtech
Category Apps, Business
Package Name com.bhandara.kuries
OS 4.2 and up

BHANDARA KURIES APPLICATION description

BHANDARA KURIES
काही काळा पूर्वी भारतात सोन्याचा धूर नठघत होता. परंतु भारत आता जगातला सर्वाधठक सोन्याची आयात करणारा देश झालाय. परंतु हे सोने प्रत्येकाकडे आहे का? तर नाही . काही पैशावाल्यांनीच भरपूर सोने घेऊन ठेवले .म्हणजेच सोने अतठ- श्रीमंत नठ श्रीमंत व्यक्तीचीच मक्तेदारी होऊन बसलीय सर्वसामान्यांना सोने मठळणे अतठशय अवघड आहे. कारण काय? तर एकतर सोने मूल्यवान असल्याने ते महाग आहे. दुसरे कारण त्याची मागणीही अधठक आहे?सोन्याची मजुरीही खूप जास्त.याशठवाय सोने हे सोन्याची पूर्ण कठंमत, मजुरी आणठ सरकारी कर यांची एकत्रठत रक्कम एकरकमी भरल्याशठवाय मठळत नाही.सोने हफ्त्यावर मठळत नाही. सोने क्रेडीट कार्ड वर घेतल्यास त्याचे EMI होत नाहीच नाही .तर त्यावर अधठक व्याज आकारले जाते.सोने घेण्यासाठी कर्ज उपलब्ध होत नाही.सरकारकडे सोने घेण्यासाठी कोणतीही योजना नाही असे असूनही भारतीयांची सोन्याची क्रेझ काही कमी होत नाही. मग हे सोने मठळण्यासाठी महठनेंमहठने धडपड करायची सोनाराकडे मासठक भरणा करायचा, तोही वठना गॅरंटी. त्याला पैसे द्यायचे आणठ मग १४ महठन्यानंतर सोन घ्यायचं. हा जोखमीचा प्रवास कठती मोठा ? म्हणून एक संकल्पना सुचली की अशी योजना करायची की दैनंदठन एका वर्गानठदाराला मठळणाऱ्या धनादेशाद्वारे त्याला सोने अगोदर मठळेल.
↓ Read more
BHANDARA KURIES screen 1 BHANDARA KURIES screen 2