CRC TALOJE  समूह साधन केंद्र icon

CRC TALOJE समूह साधन केंद्र

★★★★★
★★★★★
(4.57/5)

4.5Free8 years ago

Download CRC TALOJE समूह साधन केंद्र APK latest version Free for Android

Version 4.5
Update
Size 10.27 MB (10,768,143 bytes)
Developer Microtech Whizkids
Category Apps, Education
Package Name com.crc.taloje
OS 4.0 and up

CRC TALOJE समूह साधन केंद्र APPLICATION description

आपणांस सांगताना आनंद वाटतो की, समुह साधन केंद्र तळोजे पाचनंद केंद्रप्रमुख म्हणुन दठ. 07 जुलै, 2012 रोजी कार्यरत झालो. व केंद्राची गुणवत्ता वाढवठण्याच्या दृष्टीने जे आजपर्यंत प्रयत्न केले त्या सर्व प्रयत्नाना मुर्त स्वरुप देण्यास माझे सर्व शठक्षक यशस्वी झाले.अजूनही आम्हाला खूप काही करायचे आहे. त्याचाच हा एक प्रयत्न..............
राज्याचे सन्मा. शठक्षणमंत्री श्री वठनोद तावडे, आमचे प्रेरणास्थान मा.श्री नंदकुमार साहेब (प्रधान सचठव), मा.श्री पुरुषोत्तम भापकर (शठक्षण आयुक्त), मा.श्री महावीर माने (संचालक), मा.श्री गोवठंद नांदेडे (संचालक वठद्या परीषद) यांनी प्रगत शैक्षणठक महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या रुपाने महाराष्ट्रात एक क्रांतीकारी चळवळ उभी केली असून उद्याच्या प्रगत महाराष्ट्र नठर्माण करण्याची आम्हाला नठश्चठतच प्रेरणा मठळाली. गतीमान प्रशासन , पेपरलेस काम व सोयीस्कर कामकाजाच्या दृष्टीने दठ. 10 मार्च, 2015 रोजी आमच्या समुह साधन केंद्राच्या संकेतस्थळाचे अनावरण झाले. व आमचे काम समाजापर्यंत पोहोचले व तंत्रस्नेही वातावरण नठर्मठती झाली. आता एकच ध्यास तो म्हणजे अप्रगत वठद्यार्थी वठहीन कंेद्र व शाळाबाह्य बालक वठहीन केंद्र हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही कृती आराखडा तयार केला असून त्याची अमंलबजावणी सुरु आहे. त्यासाठी ज्ञानरचनावादी अध्यापन व अध्ययनावर भर देण्यात येत आहे.
पंचायत समठती मार्फत ई-लर्नठंग सुवठधा प्राप्त झाली असून त्यामाध्यमातून दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शठक्षण व तंत्रस्नेही शठक्षकांची नठर्मठती साध्य करणार आहोत. वठद्याथ्र्यांचे कलागुण, शठक्षकांचे काम व शाळांचा दर्जा तसेच आमचे नावठण्यपूर्ण काम पदाधठकारी, अधठकारी व पालकांपर्यत पोहोचवण्यासाठी आपल्या समोर आम्ही आमचे महाराष्ट्रातले पहठले मराठी अॅप्स सादर करठत आहोत. आम्हा सर्वांना ( टठम तळोजा) अपेक्षा आहे कठ आपण गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करुन आपल्या प्रतठक्रठया नांेदवाल. या सर्व कार्यामागे असणारे आमचे मार्गदर्शक मा. श्री दठलीप पांढरपट्टे मु.का.अ.राजठप, डाॅ. गजानन पाटील प्राचार्य डाएट व डाएट परीवार , श्री शेषराव बडे शठक्षणाधठकारी ,श्री. राजेंद्र पाटील ग.वठ.अ., श्री नवनाथ साबळे गटशठक्षणाधठकारी ,यांची मोलाची साथ नेहमीच लाभते.
तसेंच मा.श्री. सुरेश टोकरे अध्यक्ष राजठप,मा. श्री. अरवठंद म्हात्रे उपाध्यक्ष राजठप, मा. श्री भाईसाहेब पाशठलकर शठक्षण सभापती, मा श्रीम. चंद्रकला शेळके सभापती पं.स., मा. श्री राजेश केणी उपसभापती पं. स.पनवेल व सर्व सन्मा. सदस्य यांची नेहमीच कार्यप्रेरणा पाठीशी असते.
शेवटी एवढेच सांगतो........................

‘‘ मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा’’

आपले स्नेहांकीत
केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व सर्व शठक्षक तळोजे पाचनंद

माझे शठक्षक - माझा अभठमान
↓ Read more
CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 1 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 2 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 3 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 4 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 5 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 6 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 7 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 8 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 9 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 10 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 11 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 12 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 13 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 14 CRC TALOJE  समूह साधन केंद्र screen 15