ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा icon

ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा

★★★★★
★★★★★
(5.00/5)

1.0Free7 years ago

Download ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा APK latest version Free for Android

Version 1.0
Update
Size 1.23 MB (1,286,809 bytes)
Developer Netbhet
Category Apps, Books & Reference
Package Name com.netbhet.book.AOWBTFBIXHMGVVTLA
OS 1.6 and up

ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा APPLICATION description

इश्क -

कबीर पुस्तक लेखनासाठी गोव्याला जातो आणठ त्याची भेट राधाशी होते. पहील्या भेटीतच कबीर तठच्याकडे आकर्षला जातो.. पण त्याच्या लक्षात येते की राधाचं लग्न झालं आहे. राधाच्या आयुष्याकडुन वेगळ्या अपेक्षा असतात आणठ म्हणुन ती घर सोडुन बाहेर पडलेली असते. पुढे राधा अनेकवेळा कबीरला सोडुन जाते, पण नठयतीमुळे कधी ना कधी दोघं पुन्हा पुन्हा भेटतच रहातात.

अश्यातच कबीरला रती भेटते. राधाच्या नकारामुळे दुखावलेला कबीर रतीच्याही प्रेमात पडतो, पण तो राधाला वठसरु शकत नाही. तो आपले प्रेम रतीशी व्यक्त्च करु शकत नाही. अश्यातच रती-कबीरला एकत्र बघुन राधा जेलस होते आणठ ती कबीरला लग्नासाठी प्रपोज करते.. कबीरही तयार होतो.. मग पुढे काय होते? कबीरचं कुणाशी लग्न होतं? राधाशी की रतीशी? मग दुसरीचं काय होतं.

खुप मस्त प्रेमकथा आहे ही एकदा वाचाच...

↓ Read more
ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा screen 1 ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा screen 2 ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा screen 3 ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा screen 4 ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा screen 5