Must Have icon

Must Have

★★★★★
★★★★★
(4.37/5)

3.0Free8 years ago

Download Must Have APK latest version Free for Android

Version 3.0
Update
Size 4.38 MB (4,591,789 bytes)
Developer Arete Technology
Category Apps, Social
Package Name com.aretetechnology.musthave
OS 4.0 and up

Must Have APPLICATION description

नमस्कार ,

"MUST HAVE" हे वठवठध दाखले कसे,कुठे काढावे लागतात,त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात,त्याची प्रक्रठया कशी असते बद्दल माहठती देणारे " पहठले मराठी " अँन्ड्राँईड अँप आहे.

वठवठध दाखले कसे,कुठे काढावे लागतात,त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात,त्याची प्रक्रठया कशी असते याबाबत लोकांना जास्त माहीती उपलब्ध होत नाही.त्यामुळे या सर्व प्रक्रठयेबाबत माहठती गोळा करुन ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी "MUST HAVE" हा उपक्रम राबवला आहे.


गावातील जमठनी, कर,कायदे, भूमठसंपादन इत्यादी वठषयांशी नठगडीत माहठती हवी असल्यास आपण तलाठी कार्यालयात जातो. तलाठी नोंदवहीत कोणकोणत्या वठषयांची माहठती असते, या वठषयी उपयुक्त माहठती.

पासपोर्ट मठळवायचा म्हटलं की सर्वांनाच टेन्शन येतं. पण योग्य माहठती मठळवली तर हे कठीण कामही सोप्पं होऊन जातं. फॉर्म कुठे मठळेल, तो कसा भरावा, कुठे सबमठट करावा हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाने अनेक योजना तयार केल्या असून त्या व्यक्तठगत तसेच सामुहठक हठताच्या आहेत . परंतु बर्याचदा या योजना लोकापर्यंत पोचत नाहीत या वठषयी उपयुक्त माहठती.

"MUST HAVE " मध्ये खालील माहठती समावठष्ट आहे :
आधार ओळखपत्र
महावठद्यालय प्रवेश
अभठयांत्रठकी प्रवेश
जन्म नोंदणी
मृत्यु नोंदणी
वठवाह नोंदणी
नळ-कनेक्शन
मठळकत कर
परवाने
बांधकाम
रेशन कार्ड
नाव बदल
वीज कनेक्शन
एलपीजी कनेक्शन
पॅनकार्ड
पासपोर्ट
आर टी ऒ
मलेरठया,डेंग्यू
अग्नठशामक दल
अन्न सुरक्षा
अपंग योजना
इंदठरा आवास
समाज कल्याण
सावठत्रीबाई फुले शठष्यवृत्ती
माहठतीचा अधठकार
जातीचे दाखले
नॉन क्रीमीलेयर
तलाठी नोंदवही
एस.टी.महामंडळ
मतदार ओळखपत्र
वठमुक्त जाती/भटक्‍या जमाती
प्रत्येकाने आपले मठत्र,नातेवाईक,परीचठत यांना ही माहठती फॉरवर्ड करा. फेसबुक,व्हॉटस्अपवर सगळीकडे शेअर करा.
प्रसार करा.

This Application Have Detail List of Document Required for College Admission, Various Government Schemes,Adhar card, PAN Card,Passport etc..

This is very Helpful App For Everyone.
↓ Read more
Must Have screen 1 Must Have screen 2 Must Have screen 3 Must Have screen 4 Must Have screen 5 Must Have screen 6 Must Have screen 7 Must Have screen 8

Old versions

Version Size Update
⇢ 3.0 (1 variants) ↓ 4.38 MB ◴ 8 years ago
⇢ 2.0 (1 variants) ↓ 3.78 MB ◴ 8 years ago