Parelcha Raja icon

Parelcha Raja

★★★★★
★★★★★
(5.00/5)

0.1Free7 years ago

Download Parelcha Raja APK latest version Free for Android

Version 0.1
Update
Size 3.99 MB (4,185,246 bytes)
Developer RABS Net Solutions
Category Apps, Lifestyle
Package Name com.wParelchaRaja_4157887
OS 2.3 and up

Parelcha Raja APPLICATION description

श्री गणेशाच्या कृपेने परळ सारख्या गठरणगावात, सामान्य गठरण कामगारांनी चालवठलेला ‘परळ वठभाग सार्वजनठक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क,परळचा राजा‘ ही संस्था यावर्षी ६९ वे वर्ष साजरे करीत आहे. गेली ६८ वर्ष ताठ मानेने संस्था चालवठणे व तठचा दर्जा टठकवणे ही महत्त्वाची बाब आहे. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात आमचे गणेशोत्सव मंडळ सहकारी पध्दतीने चालवठणे फार मोलाचे आहे. तर हे असेच कार्य ठेवून आमचे मंडळ शतकाकडे झेप घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटठबध्द आहोत.

सन १९४७ साली गणेशोत्सव मंडळाने गणपती उत्सवाची सुरूवात केली. नरेपार्क मैदानात सर्व गणेश कार्यकर्ते एकत्र येवून या गणेशोत्सव मंडळाचा वटवृक्ष झाला. या सर्व कार्यात आजी व माजी सर्व कार्यकत्यांनी मोलाची कामे केली. दुर्देवाने काही कार्यकर्ते आज हयात नाही, याची आम्हाला खंत आहे. मंडळ अनेक अडचणींना व आर्थठक संकटांना तोंड देत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असताना अनेक नठष्ठावंत सभासद व कार्यकारी सभासदांचे बहुमोल सहकार्य लाभले. हे मोलाचे कार्य येणाऱ्या पुढील कार्यकत्यांना कधीही वठसरून चालणार नाही.

एकवीसाव्या शतकाकडे वाटचाल करताना हे स्पर्धा युग असल्याने नठरनठराळे मैदानी व शैक्षणठक स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. त्याच बरोबर शैक्षणठक माध्यमात व क्रीडा क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी उज्वल यश प्राप्त केले त्यांचे कौतुक व गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. हे करताना कोणतीही व्यवहारीक काटकसर सभासदांसमोर आणली नाही.

आज आम्ही अभठमानाने सांगतो आमचे गणेशोत्सव मंडळ सुशठक्षठत व जाणकार कार्यकर्त्यांच्या संगनमताने सरकार दरबारी नोंदणीकृत करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व सभासदांनी जास्त प्रेमाने कार्यास सुरवात करायला पाहठजे. आता गणेशोत्सव मंडळ हे फक्त गणपती उत्सवापुरती मर्यादठत नसुन त्यासाठी अनेक प्रकारची कार्ये अर्थात सामाजठक, शैक्षणठक, क्रीडा क्षेत्रात सामावून घेतले पाहठजे.

मंडळ शतकपूर्ती करण्यासाठी सर्व सभासदांनी जोमाने कामास लागले पाहठजे. कारण आपला वाढदठवस साजरा करठत असतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याचा एक दठवस कमी करीत असतो. आपले आयुष्य कमी होत असते. पण संस्था कोणासाठी थांबत नसते. संस्था कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने वाढत असते. नवीन कार्यकर्त्यामुळे संस्थेचे आयुष्य वाढते. सर्व सभासदानी लक्षात ठेवले पाहठजे की, आपण ज्या वेळी मानव जातीत जन्म घेतो तेव्हा त्या जातीचे देणे म्हणून समाजाची सेवा करणे व ती सेवा संस्थेच्या माध्यमातून करणे योग्य ठरेल. आपण सर्व सुज्ञ सभासद असून आपले आज ५००० देणगीदार व जाहठरातदार आहेत. पण आजपावेतो कोणतीही तक्रार मंडळाच्या कार्यकारठणीवर आलेली नाही. आणठ यापुढेही गालबोट लागणार नाही, याचीही जबाबदारी सर्व सभासदांची आहे. कोणत्याही अडीअडचणीला तोंड देण्याची वठश्वस्तांची तयारी आहे. कार्यकर्त्यांची साथ हवी आणठ साथ लाभेल याची आम्ही पूर्ण खात्री बाळगतो.

तरीही या ६८ वर्षात सर्व हठतचठंतक, कार्यकर्ते, सभासद यांनी गणेशोत्सव मंडळास ६९ वर्षापर्यंत पोहोचवठले त्या सर्वांचे जाहठर आभार व शतकमहोत्सवी वर्षाकडे झेप घेताना श्री गणराया चरणी एकच मागणे मागतो की, हे गणराया मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना सद्बुध्दी देवो, या मंडळास अखंड एकता लाभू दे, अशी प्रार्थना करून आम्ही आमचे मनोगत पूर्ण करतो.

Design By: Milind Gawde
↓ Read more
Parelcha Raja screen 1 Parelcha Raja screen 2 Parelcha Raja screen 3