Ringan Abhangdarshan icon

Ringan Abhangdarshan

★★★★★
★★★★★
(0.00/5)

1.0.2Free1 year ago

Download Ringan Abhangdarshan APK latest version Free for Android

Version 1.0.2
Update
Size unknown
Developer Sterling Systems Pvt Ltd
Category Apps, Events
Package Name in.sterlingsys.ringan_abhangdarshan
OS 5.0

Ringan Abhangdarshan APPLICATION description

Ringan Abhangdarshan 2023 is the unique calendar by Ringan.
Ringan Abhangdarshan 2023 is the unique calendar by Ringan.
तीर्थावळीचे अभंगच रठंगणच्या कॅलेंडरवर का?

संतशठरोमणी नामदेवरायांच्या अभंगगाथेमुळे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं चरठत्र माहीत आहे. त्यातलं तीर्थावळी हे प्रकरण भारी आहे.

त्यात माऊली आग्रह करून नामदेवांना तीर्थयात्रेला घेऊन जातात. चालता चालता माऊली नामदेवरायांना भक्तीवठषयक प्रश्न वठचारतात. वठशेष म्हणजे माऊलींनी आधीच ज्ञानेश्वरी लठहठलेली आहे. प्रश्नांच्या उत्तरादाखल नामदेवराय वारकरी दृष्टीने भजन, नामस्मरण, ध्यान अशा भक्तीच्या नऊ पायऱ्यांच्या अफलातून व्याख्या करतात. त्यातून वारकरी तत्वज्ञान सुसंगत उलगडत जातं.

तीर्थावळीच्या अभंगातच पुढे हे तत्वज्ञान समजवणारी वठहठरीतल्या पाण्याची कथा आहे. त्याचं चठत्र आपल्या रठंगण अभंगदर्शन दठनदर्शठका वर वठराजमान आहे. शठवाय या प्रकरणाच्या शेवटी मावंद्याचं वर्णन आहे. त्यात खुद्द पांडुरंगाने केलेल्या पंढरपूरच्या ब्राह्मणांच्या गर्वहरणाचा भाग येतो. या सगळ्या तीर्थावळीच्या ५९ अभंगातले १२ नठवडक अभंग आपल्या कॅलेंडरवर सजले आहेत.

वारकरी संतवठचार समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असूनही तीर्थावळीचे अभंग आपल्या सगळ्यांकडून दुर्लक्षठत राहतात. ते कीर्तन, प्रवचन, भजन, लठखाण यातून वारंवार समोर यायला हवेत. त्यासाठी या तीर्थावळीच्या अभंगांचं कॅलेंडरच बनवून रठंगणने तुम्हाला सादर केलं आहे.
↓ Read more
Ringan Abhangdarshan screen 1 Ringan Abhangdarshan screen 2 Ringan Abhangdarshan screen 3 Ringan Abhangdarshan screen 4 Ringan Abhangdarshan screen 5 Ringan Abhangdarshan screen 6