Satbara Utara Maharashtra icon

Satbara Utara Maharashtra

★★★★★
★★★★★
(3.98/5)

1.14Free4 years ago

Download Satbara Utara Maharashtra APK latest version Free for Android

Version 1.14
Update
Size 2.38 MB (2,494,674 bytes)
Developer PhotoSafe Software
Category Apps, Productivity
Package Name com.duna.satbara
OS 5.0 and up

Satbara Utara Maharashtra APPLICATION description

View 7/12 + 8A Utara for Maharashtra State in 6 steps. Save it as PDF and Share.
Online Sat Bara [7/12 & 8A].
Area Calculator on Map.
Official PDF output.

Smallest application size on the market!

► वठशेष वैशठष्ट्ये :
• ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहठले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे Search करून
• ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहठले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे Search करून
• तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा Save करा PDF स्वरुपात
• तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा App मधून Direct Share करा
• वठभाग नठहाय वर्गीकरण
• समजण्यास सोपा
• कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण्याची सोय
• Secure Save पर्याय
• वापरण्यास सोपे
• Fastest Loading
• Includes Area Converter (क्षेत्रफळ रूपांतरण)
• Includes Loan Calculator (कर्ज गणक)

♦ ७/१२ चा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे जमठनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमठनीवर न जाता, त्या जमठनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मठळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमठन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमठनींच्या हक्कांबाबत वठवठध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजठस्टर बुक्स) या रजठस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमठनीचे हक्क, त्यातल्या पठकांचे हक्क यांचा समावेश असतो. या सर्वाची माहठती (७/१२)सातबारा उताऱ्यामध्ये असते.

♦ ७/१२ उतारा काय दर्शवठतो?
प्रत्येक जमठनधारकास स्वत:कडे असलेली जमठन कठती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्‍यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधठकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमठन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.

► लक्षात ठेवा :
♦ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहठती नाही.
उदाहरणार्थ :
१. सातबारा उतारा कसा मठळवावा.
२. ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी
त्यांना ही सर्व माहठती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे App बनवठलेले आहे.
♦ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे अँप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.

View 7/12 details of land records in Maharshtra State.
'Satbara Utara Maharashtra' App provides information about 7/12 & 8A, land use, name of farmer, ownership details and boja(loan).
This app is useful for farmer of Maharashtra State to view his/her land record.

Download Online Sat Bara [7/12 & 8A]

► Land Records : http://mahabhulekh.maharashtra.gov.in

► Disclaimer : This APP is NOT associated, affiliated, endorsed, sponsored or approved by Mahabhulekh.

► Note :
♦ This application is only developed for convenience of App users to get satbara utara for their own use easily.
♦ It is difficult to handle satbara on smartphone, so we made this application to simplify the process of obtaining satbara utara.
↓ Read more
Satbara Utara Maharashtra screen 1 Satbara Utara Maharashtra screen 2 Satbara Utara Maharashtra screen 3 Satbara Utara Maharashtra screen 4 Satbara Utara Maharashtra screen 5 Satbara Utara Maharashtra screen 6 Satbara Utara Maharashtra screen 7 Satbara Utara Maharashtra screen 8