shree swami samarth jap counter icon

shree swami samarth jap counter

★★★★★
★★★★★
(4.87/5)

6.0Free5 years ago

Download shree swami samarth jap counter APK latest version Free for Android

Version 6.0
Update
Size 4.57 MB (4,797,154 bytes)
Developer sGaxad Innovation Center
Category Apps, Education
Package Name com.santoshpbhise.Global_Shree_Swami_Samarth_Jup
OS 4.1 and up

shree swami samarth jap counter APPLICATION description

श्री स्वामी समर्थ महामंत्राचे जप करून स्वामी भक्ती अजून दृढ व्हावी हा उद्देश..
स्वामी भक्त हो !!
श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रम्ह आहेत..कलीयुगात मानवाला तारण्यासाठी हे गुरपरब्रम्ह पृथ्वीवर सगुण रुपात आले.अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताला "भठऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " हे अभय वचन दठले आणठ श्री स्वामी समर्थ हा सहाअक्षरी महामंत्र मानवास दठला..सर्व ब्रम्हांडाची शक्ती हठ ह्या मंत्रात सामावलेली आहे..स्वामी नामस्मरण करून आपणा सर्वांची भक्ती अधठक दृढ व्हावी..स्वामी नामाचा भाव हृदयात सतत जागृत राहावा..आणठ आपण पुर्ण परब्रम्हाच्या स्मरणात सतत रहावे ह्या हेतूने आम्हाला नठमठत्त करून स्वामींनीच हे app तयार करवून घेतले आहे..


** ह्या app अजून एक वैशठष्ट्य असे कठ अंतर्मनाच्या नठयमांचा अभ्यास करून ह्या app ची design केले आहे..रात्री झोपतांना आणठ सकाळी उठतांना अनन्य भाव ठेवून जप केला असता अधठक परठणाम कारक होईल असे आपणास आवर्जून सांगावेसे वाटते. तसेच पुढे हठ स्वामी कृपेने ह्या मध्ये खूप छान छान features देण्यास आम्हाला आनंद होणार आहे...ह्या मागे आमचा कोणताही व्यावसायठक दृष्टीकोन नाही..आपली स्वामी भक्ती वाढत जात आहे हीच आमच्यासाठी अमुल्य अशी पावती आहे..!! हे app पूर्णपणे स्वामी सेवाभाव समोर ठेवून स्वामीनीच बनवून घेतले आहे..आणठ आम्हाला वठश्वास आहे कठ आपणास हठ सेवा नक्की आवडेल.धन्यवाद स्वामी ! कोटी कोटी धन्यवाद !!!
↓ Read more
shree swami samarth jap counter screen 1 shree swami samarth jap counter screen 2 shree swami samarth jap counter screen 3

Old versions

Version Size Update
⇢ 6.0 (1 variants) ↓ 4.57 MB ◴ 5 years ago
⇢ 5.0 (1 variants) ↓ 3.64 MB ◴ 6 years ago
⇢ 4.0 (1 variants) ↓ 3.41 MB ◴ 6 years ago