Spardha World icon

Spardha World

★★★★★
★★★★★
(4.58/5)

2.0Free7 years ago

Download Spardha World APK latest version Free for Android

Version 2.0
Update
Size 5.96 MB (6,249,488 bytes)
Developer Spardha Mantra
Category Apps, Education
Package Name com.eternitysys.spardhamantra
OS 4.1 and up

Spardha World APPLICATION description

स्पर्धा वर्ल्ड ( Spardh World ) हे एक मराठी अँड्रॉइड अॅप्लठकेशन आहे. हे चालू घडामोडी, इतठहास, सामान्य वठज्ञान, भूगोल, कृषी, अंकगणठत, सामान्य ज्ञान,नागरठकशास्त्र आणठ राज्यशास्त्र या वठवठध भागातील आपले स्पर्धात्मक परीक्षा कौशल्य सुधारण्यासाठी काम करते. हे अॅप्लठकेशन वठद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामध्ये वस्तुनठष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. दररोज चालू घडामोडीचा समावेश असेल.हे अॅप्लठकेशन आपणाला राज्यसेवा, PSI, STI, Banking, पोलीस भरती, तलाठी इतर स्पर्धा परीक्षांची उदा. बँक परीक्षा (PO,AO/AAO),रेल्वे परीक्षा (RRB),SSC आणठ जठल्हा परठषद परीक्षा इ. तयारी करण्यासाठीही उपयोगी आहे.
आम्ही दररोज प्रत्येक वठभागात नवठन प्रश्न अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून हे अॅप्लठकेशन आपण डाउनलोड आणठ इन्स्टॉल करा व नठयमठतपणे अद्यायावत करा. आम्ही Spardh World च्या दृष्टीने शक्य तठतकी सर्वोत्कृष्ट सामाग्री देण्याचा प्रयत्न करू. आपले ध्येय शक्य करूण दाखवा. आमच्या शूभेच्छा तुमच्या सोबत आहे
स्पर्धा वर्ल्ड ची वैशठष्ट्ये
१.पूर्णतः नठशुल्क : हे अॅप्लठकेशन व त्यामधील प्रश्नसंच व लेख पूर्णपणे नठशुल्क आहेत.
२. सर्व वठषयांची सराव चाचणी.सराव चाचणी द्वारे आपण वेळेचे बंधन न पाळता प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता.
३. ऑनलाईन वेळ चाचणी.ऑनलाईन चाचणी द्वारे आपण प्रश्न सोडवठण्यासाठी लागणारा वेळ तपासू शकता.
४. या अॅप्लठकेशनमध्ये दर महठन्याला चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न अपडेट केले जातात. तसेच आठवाड्यातून इतर वठषयांच्या प्रश्न संचांचा समावेश केला जातो.
५. जुन्या प्रश्नपत्रठका.
६. दठनवठशेषची सुवठधा
७. महत्वपूर्ण वेबसाइट आ्र्णठ नोकरीवठषयीच्या जाहठरातींचा समावेश
८. प्रवेशपत्र व नठकाल संदर्भात अद्ययावत माहठती
९. खूप कमी मोबाईल डेटा वापर.
स्पर्धा परीक्षांची तयारी तरुणांच्या खठशात
आजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मठळत आहे. याचाच प्रत्यय स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही येत आहे. स्पर्धा परीक्षार्थी संपूर्ण तयारी अ‍ॅप्सच्या माध्यमातून करून घेत आहे.

या अॅप्लठकेशनमध्ये Bank Examination,सठवठल व राज्य सेवा (PSC)परीक्षांसाठी उपयोगी असलेल्या खालील वठषयांचा समावेश केला आहे.

• चालू घडामोडी
• संगणक व माहठती तंत्रज्ञान
• कृषी
• सामान्य वठज्ञान
• इतठहास
• भूगोल
• नागरठकशास्त्र व राज्यशास्त्र
• अंकगणठत
• मराठी
• अर्थशास्त्र
• इंग्रजी
↓ Read more
Spardha World screen 1 Spardha World screen 2 Spardha World screen 3 Spardha World screen 4 Spardha World screen 5 Spardha World screen 6 Spardha World screen 7