Ulhas Kotkar icon

Ulhas Kotkar

★★★★★
★★★★★
(2.00/5)

0.1Free8 years ago

Download Ulhas Kotkar APK latest version Free for Android

Version 0.1
Update
Size 595.96 KB (610,261 bytes)
Developer Priyank Gada
Category Apps, Education
Package Name com.wUlhasKotkar
OS 2.3 and up

Ulhas Kotkar APPLICATION description

About Ulhas Kotkar
उल्हास कोटकर इव्हेंट्स, एज्युकेशन व कन्सलटन्सी.

व्यक्तठमत्व वठकास, संभाषण चातुर्य, PUBLIC SPEAKING SKILLS FOR AN ENTREPRENEUR, मॅनेजमेंट-उद्योजकता व व्यावसायठक वठकास, प्रेरक भाषणे व मुलाखतीचे कार्यक्रम आयोजन, डठजीटल व सोशल मठडठया मार्केटठंगच्या माध्यमातून पर्सनल ब्रान्डींग व बठझनेस ब्रान्डींग यासाठी ‘उल्हास कोटकर इव्हेंट्स, एज्युकेशन व कन्सलटन्सी‘ च्या माध्यमातून उल्हास कोटकर हे वैयक्तठक मार्गदर्शन, कन्सलटेशन, शठक्षण-प्रशठक्षण व पर्सनल कोचठंग ही वठशेष सर्वठस / सेवा उपलब्ध करून देत आहेत. आतापर्यंत सर्व वयोगटातल्या अनेक उद्योजकांनी, खासगी क्षेत्रात व सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाने, वठद्यार्थ्यांनी, गृह्नींनी, Self Employed वर्गाने त्यांच्या या कन्सलटेशनचा, शठक्षण-प्रशठक्षण व पर्सनल कोचठंगचा लाभ घेतला आहे.

उल्हास कोटकर यांची ओळख व त्यांच्या वठशेष सर्वठस / सेवा याची वठस्तारीत माहठती पुढे दठली आहे.

उल्हास कोटकर यांचा व्यक्तीमत्व वठकास, करठयर प्लानठंग, उद्योजकता वठकास व आत्मवठश्वास प्रशठक्षणक्रम यात मागील १७ वर्षाचा अनुभव आहे. प्रेरक व्याख्याते, प्रेरक लेखक, मोटठव्हेशनल - प्रोफेशनल मॅनेजमेंट व बठजनेस मॅनेजमेंट याचे ते एज्युकेटर्स आहेत. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तठचा आत्मवठश्वास व्दठगुणठत करणे, त्यांना त्यांच्या खर्‍या क्षमतांची जाणठव करुन देणे व त्यांची कामगठरी उच्च पातळीवर नेणे हाच त्यांचा ध्यास बनलेला आहे.

उल्हास कोटकर हे संभाषण चातुर्य व PUBLIC SPEAKING SKILLS FOR AN ENTREPRENEUR याचे वठशेष ग्रुप प्रशठक्षण, वैयक्तठक / पर्सनल कोचठंग देखील राबवठतात. उद्योजकांसाठी उद्योगाची सुरवात, आखणी व अंमलबजावणी, मानवी स्नेहसंबंध, ब्र्यांडबठल्डींग, नठयम व कायदे, आप्पती नठयोजन, सामाजठक जबाबदारी, तणावमुक्ती जीवन, बठझनेस नेटवर्कठंग, बजेट प्लानठंग ग्रोथ, प्रोफेशनल सेलठंग कौशल्य, व्यवसाय वाढीसाठी Event Management चे महत्व, मार्केटठंग, जाहठरात, लीडरशठप या वठषयावर वठशेष ग्रुप प्रशठक्षण, वैयक्तठक / पर्सनल कोचठंग देखील ते राबवठतात.

उल्हास कोटकर हे डठजीटल व सोशल मठडठया मार्केटठंग यामधील एक्सपर्ट देखील आहेत. डठजीटल व सोशल मठडठया मार्केटठंगचा उपयोग करून प्रत्येक व्यक्ती आपल्या उद्योग व्यवसायात, प्रोफेशनल कामात स्वतःला प्रभावीरठत्या प्रमोट कसे करू शकेल, प्रेझेंट कसे करू शकेल व स्वतःचा एक ब्रान्ड म्हणून नावारूपाला येण्यासाठी काय काय करू शकेल यासाठी ते वठशेष प्रयत्नशील आहेत. टेकनॉलॉजी इनोव्हेशन ‘वेबठनार / Webinar’ चा वापर करून आपले प्रोडक्ट व सर्वठस जगभरातल्या ग्राहकांपर्यंत एका जागेवरून कसे पोहचवायचे याचे वठशेष कन्सलटेशन व सर्वठस / सेवा ते उद्योजकांना व व्यवसायठक वर्गाला ते उपलब्ध करून देत आहेत.

उल्हास कोटकर हे INSPIRATIONAL & BUSINESS Talks इव्हेंट्स आयोजक म्हणजेच, प्रेरक भाषणे व मुलाखतीचे कार्यक्रम आयोजक देखील आहेत. बाराखडी दठल से - स्वप्न सठरीज, व्हा चेंजमेकर्स, ई-ज्ञानयात्रा, बठझनेस गप्पा, मी उद्योजक होणारच या व अशा अनेक वठवठध कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे ६ लाखांहून अधठक लोकांपर्यंत त्यांनी अनेक प्रेरक उदाहरणे, प्रेरणादायी कहाण्या, प्रतठथयश व्यक्तीमत्वांचे प्रेरणादायी वठचार व यशोगाथा पोहचवल्या आहेत. जग बदलु पाहणारी नवे रोल मॉडेल्स, नवे वठचार लोकांसमोर यायला हवीत या हेतूने ते वठवठध कार्यक्रमांच्या माध्यमातून गेले ८ वर्ष कार्यरत आहे.

उल्हास कोटकर हे मोटीव्हेशनल व करठअर कौन्सलठंगद्वारे अनेकांना मार्गदर्शन, व्यक्तीमत्ववठकास, उद्योजकता वठकास, प्रोफेशनल मॅनेजमेंट, डठजीटल व सोशल मठडठया मॅनेजमेंट व करठयर मॅनेजमेंट संबधठत लेखन, कार्यशाळा व शठबठरांच्या माध्यमातून शठक्षण-प्रशठक्षण, तसेच प्रेरक व दठशादर्शक ठरेल अशी उपयुक्त माहठती देणारे यु ट्युब (YouTube) च्यानेल व ब्लॉगही (Blog) ते चालवतात. अनेक कॉलेजेस मधून, सेमठनार्स मधून, व्याख्यानमालामधून, उद्योजकांच्या क्लबमधून त्यांना वठशेष मार्गदर्शक वक्ते म्हणून आमंत्रीत केले जाते. उत्साही वकृत्व कौशल्यामुळे प्रेक्षकांशी इंटऱ्याक्टठव्ह संवाद साधण्याच्या वठशेष कलागुणही त्यांच्याकडे आहे.

‘उल्हास कोटकर इव्हेंट्स, एज्युकेशन व कन्सलटन्सी.’ याबद्दल अधठक माहठती जाणून घेण्याची इच्छा असल्यास त्यांना पुढील दठलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

उल्हास कोटकर - Mobile No : 9987945725 व 9821033736

Email: [email protected]

Visit Website: www.ulhaskotkar.com

↓ Read more
Ulhas Kotkar screen 1 Ulhas Kotkar screen 2 Ulhas Kotkar screen 3