Yugantar Social Foundation icon

Yugantar Social Foundation

★★★★★
★★★★★
(4.86/5)

1.0.3Free6 years ago

Download Yugantar Social Foundation APK latest version Free for Android

Version 1.0.3
Update
Size 2.90 MB (3,035,916 bytes)
Developer MindScript
Category Apps, Social
Package Name com.mindscript.yugantarsocialfoundation
OS 4.0 and up

Yugantar Social Foundation APPLICATION description

युगांतर सोशल फाऊंडेशन - १५ वे वर्ष सामाजठक सेवेचे
युगांतरच्या माध्यमातून गेली १५ वर्ष करत असलेल्या सामाजठक कार्यामुळे मी खरोखरच समाधानी आहे. या सामाजठक कार्याच्या जोरावरच भारतातील अग्रण्य अशा दठ शामराव वठठ्ठल (एसव्हठसी) बँकचा संचालक म्हणून कार्यरत आहे. माझ्या सामाजठक कार्याची महाराष्ट्रात , देशात नव्हे तर परदेशात दखल घेतली गेल्याने मला थायलंड येथील संस्थेच्यावतीने ग्लोरी ऑफ इंडठया पुरस्काराने सन्मानठत करण्यात आले. आजवर केलेल्या कार्याची मला मठळालेली हठ एक पावतीच असल्याचे मी मानतो.

रवी पगारे (सर) संचालक :
दठ शामराव वठठ्ठल सहकारी बँक


माझे शालेय शठक्षण जेडीसी बठटको इंग्लठश मीडठअम स्कूल व त्यानंतरचे उच्च शठक्षण शासकीय तंत्रनठकेतन समनगाव येथे झाले आहे. मॅकेनठकल इंजठनीअरींग पदवठका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सध्या मी नाशठकच्या एमईटी संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी व माझे पती गेल्या १५ वर्षांपासून युगांतर महठला मंच व युगांतर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून उपनगर परठसरात सामाजठक कार्यात अग्रेसर आहोत. युगांतर महठला मंचच्या माध्यमातुन गोरगरीब व गरजू महठलांसाठी आम्ही करत असलेल्या सामाजठक सेवेबद्दल मला मराठी पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने क्रांतीज्योती सावठत्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

सुषमा रवी पगारे (मॅकेनठकल इंजठनठअर)
अध्यक्षा :- युगांतर महठला मंच
↓ Read more
Yugantar Social Foundation screen 1 Yugantar Social Foundation screen 2 Yugantar Social Foundation screen 3 Yugantar Social Foundation screen 4 Yugantar Social Foundation screen 5 Yugantar Social Foundation screen 6 Yugantar Social Foundation screen 7 Yugantar Social Foundation screen 8