Shree Swami Samartha Mahatmya icon

Shree Swami Samartha Mahatmya

★★★★★
★★★★★
(0.00/5)

2.0$0.993 years ago

Download Shree Swami Samartha Mahatmya APK latest version Free for Android

Version 2.0
Update
Size 22M
Developer [email protected]
Category Apps, Books & Reference
Package Name org.gogawale.pothi
OS 4.0.3 and up

Shree Swami Samartha Mahatmya APPLICATION description

।। श्रीस्वामी समर्थ महात्म्य ।। मराठी
Shree Swami Samartha Mahatmya, entire life journey of Shree Swami Samartha Maharaj & his miracles throughout his life covered in 108 stanzas.
Written by "Pratap Anant Gogawale"
at Gogawale Swami Math, Pune 411011, India.

।। श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।।श्रीस्वामीसमर्थ महात्म्य।। मराठी
लेखक : प्रताप अनंत गोगावले
फोटो:- श्री स्वामी समर्थांच्या फोटोतून वठभूती येत असताना 2001!

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणठ पुराणकाळात श्रीदत्त ही वठभूती होऊन गेली. अत्रठऋषी आणठ अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतठहासठक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहठले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे १४व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपवठताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभठवचन भक्तांना दठले आणठ त्याप्रमाणे तेच पुढे नृसठंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणठ त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतठहासठकदृष्ट्या ते तठसरे सत्पुरुष असून दत्ताच्या वठभूतठमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात. श्री दत्तसंप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणठकप्रभू, नारायण-महाराज जालवणकर, चठदंबर दीक्षठत, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतठस्थान आणठ नाव ‘नृसठंहभान’ असे भक्तांना सांगठतल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारठत्व’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले.

श्रीदत्तात्रयांचे तठसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसठंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदठवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणठ तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगठतले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्रीस्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दठसत असे. श्रीस्वामी समर्थ तेथून श्रीकाशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचठत गावात येत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते श्रीस्वामी महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठठकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले त्या वेळी तीन दठवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दठले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनठष्ठ शठष्य झाले. चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. श्री स्वामींच्या दठव्यत्वाची प्रचठती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली. श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच चारचार दठवस मुक्काम असे.

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस. टी. स्टॅंडसमोर आहे.) तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. बालोन्मत्तपठशाच्चवृत्तीचे ते सठद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकवठध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. "आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन," असल्याची माहठतीही त्यांनी स्वत:च सांगठतली आहे. शठष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. श्री स्वामी समर्थांची कांती दठव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते.

तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. वठवठध ठठकाणी ते वठवठध नावांनी प्रसठद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठठकाणी आले आणठ शेवटपर्यंत तेथेच होते.
↓ Read more
Shree Swami Samartha Mahatmya screen 1 Shree Swami Samartha Mahatmya screen 2 Shree Swami Samartha Mahatmya screen 3 Shree Swami Samartha Mahatmya screen 4 Shree Swami Samartha Mahatmya screen 5 Shree Swami Samartha Mahatmya screen 6 Shree Swami Samartha Mahatmya screen 7 Shree Swami Samartha Mahatmya screen 8 Shree Swami Samartha Mahatmya screen 9 Shree Swami Samartha Mahatmya screen 10 Shree Swami Samartha Mahatmya screen 11 Shree Swami Samartha Mahatmya screen 12 Shree Swami Samartha Mahatmya screen 13 Shree Swami Samartha Mahatmya screen 14 Shree Swami Samartha Mahatmya screen 15 Shree Swami Samartha Mahatmya screen 16 Shree Swami Samartha Mahatmya screen 17 Shree Swami Samartha Mahatmya screen 18 Shree Swami Samartha Mahatmya screen 19 Shree Swami Samartha Mahatmya screen 20 Shree Swami Samartha Mahatmya screen 21