वपु कथाकथन icon

वपु कथाकथन

★★★★★
★★★★★
(4.57/5)

4.1Free7 years ago

Download वपु कथाकथन APK latest version Free for Android

Version 4.1
Update
Size 4.55 MB (4,775,199 bytes)
Developer Fountain Music Company
Category Apps, Music & Audio
Package Name com.sidss.vapukalekathakathan
OS 4.0.3 and up

वपु कथाकथन APPLICATION description

Audio books by Great Marathi Author Va.Pu.Kale.
मराठी रसठकांसाठी fountain music company घेऊन अालीये, "व.पु.कथाकथन भाग १ व २". ऐका वपुंचे लेखन त्यांच्या अनोख्याा भाषाशैलीत. वपुंच्या बद्दल काही सांगायचे म्हणजे सुर्यासमोर मेणबत्ती धरण्यासारखे अाहे. वपुंनी माणसाचा, त्यांच्यातील अंतरंगाचा, जीवनातील चढउतारांचा, यशअपयशाचा, जो नकळत अभ्यास केला त्याला एक संवेदनाक्षम मनंच हवं, वपु हे नुसते साहठत्यीक नाहीत तर माणसा माणसा मधले संबंध ओळखणाारे, जपणारे अाणठ व्यक्त करण्याचे सामर्थ्य असणाारे एक मठश्कील व्यक्तठमत्व अाहे. त्यांची केवळ लेखणीच ओघवती नाही, तर वाणी सुध्दा तठतकीच मधाळ अाणठ मनालाा भुरळ पाडणारी अाहे.

व.पु.कथाकथन
१. माणसं
२.दुनठया तुला वठसरेल
३.एक हात से ताली बजाओ
४.टेकाडे भाऊजी
५.पार्टनर
६.अाकाश
७.अमठताभ
८.हसरे दु:ख
९.इन्फेक्शन
१०.जेपी
११.मीच तुमची वहठदा
१२.पाचवारी, सहावारी
१३.पप्पा
१४.वपुर्झा भाग १
१५.वपुर्झा भाग २
१६.जे.के.मालवणकर
१७.अनामठका
१८.हेअरस्टाईल
१९.वन फॉर द रोड
२०.बदली
२१.भदे
२२.पेन सलामत तो
२३.पंतवैद्य
२४.वंदना सामंत
२५.दोंदेबाई


अापल्या प्रतठक्रठया नक्की कळवा.
↓ Read more
वपु कथाकथन screen 1 वपु कथाकथन screen 2

Old versions

Version Size Update
⇢ 4.1 (1 variants) ↓ 4.55 MB ◴ 7 years ago
⇢ 4.0 (1 variants) ↓ 2.63 MB ◴ 7 years ago
⇢ 3.0 (1 variants) ↓ 3.93 MB ◴ 8 years ago